Jump to content
नव आचार्य श्री समय सागर जी को करें भावंजली अर्पित ×
मेरे गुरुवर... आचार्य श्री विद्यासागर जी महाराज

Pankaj Bendsure

Members
  • Posts

    1
  • Joined

  • Last visited

Personal Information

  • location
    Gangakhed, Dist Parbhani, Maharashtra -431514

Pankaj Bendsure's Achievements

Newbie

Newbie (1/14)

  • Conversation Starter Rare

Recent Badges

0

Reputation

  1. आज दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता वसई दिगंबर जैन मंदिर गंगाखेड येथे समाजाच्या वतीने परमपूज्य 108 आचार्य श्री विद्यासागर जी महाराज यांच्या चरणी सामूहिक विनयांजली अर्पण करण्यात आली... या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी सौ. मंजू दर्डा यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यांच्या सह सुमित देशमाने,संकेत नालटे,चंद्रकांत बेंडसुरे इत्यादींनी महाराजांबद्दल आपले विचार मांडले, सर्व जैन समाज मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होता, हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व श्रावक श्राविकांनी परिश्रम घेतले....
×
×
  • Create New...